गुरूवार, 9 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
आरोग्य
»
घरचा वैद्य
Written By
वेबदुनिया|
अनिद्रा
ND
डोक्याची आणि तळ पायाची राईच्या तेलाने मसाज केल्याने चांगली झोप येते.
6
ग्रॅम खसखस, 250 ग्रॅम पाण्यात वाटून कापडाने गाळून त्यात 25 ग्रॅम खडीसाखर घालून सकाळी व संध्याकाळी घ्यावी. नियमितपणे घेतल्याने अनिद्रा रोग नेहमीसाठी नाहीसा होईल.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
बहुतांश धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकाची कल्पना आहे, पण त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे: हिंदू धर्मात: स्वर्ग (सुखद लोक) आणि नरक (यातना भोगण्याचे ठिकाण) हे तात्पुरते आहेत. कर्मानुसार आत्मा तिथे जाते, पण ते कायमचे नाहीत. शेवटी पुनर्जन्म किंवा मोक्ष (ईश्वराशी एकरूप होणे) मिळतो. गरुड पुराण, पुराणे यात विस्तृत वर्णन आहे. काही विचारवंत म्हणतात की स्वर्ग-नरक हे मनाची अवस्था आहे – इथल्या आयुष्यातच तुम्ही स्वर्ग किंवा नरक निर्माण करत असता.
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
गहू साठवणे ही एक महत्त्वाची कला आहे. जर योग्य पद्धत वापरली नाही, तर घून (सोंडा) किंवा अळ्या गव्हाचे नुकसान करतात. गहू वर्षभर सुरक्षित ठेवण्यासाठी खालील प्रभावी आणि घरगुती उपाय नक्की करून पहा.
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
बॉक्स ब्रीदिंग (Box Breathing) हे एक अत्यंत सोपे आणि प्रभावी श्वसनाचे तंत्र आहे, ज्याचा वापर मन शांत करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी केला जातो. याला 'चौरस श्वसन' (Square Breathing) असेही म्हणतात. या तंत्राचा वापर विशेषतः अमेरिकन नेव्ही सील्स (Navy SEALs), खेळाडू आणि डॉक्टर कठीण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्यासाठी करतात.
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाला वाटते की फिरायला जावे. भारतात असंख्य पर्यटन स्थळे आहे. वर्षानुवर्षे येथे लोकांची प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यात लोकांना थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. जर तुम्ही काहीतरी वेगळे अनुभवू इच्छित असाल, तर तुम्ही भारतात साजऱ्या होणाऱ्या काही विशेष सणांना भेट देऊ शकता. यावेळी, तुम्ही तुमच्या सहलीचे नियोजन थोडे वेगळ्या पद्धतीने करू शकता. सर्वांना माहीत आहे, भारत आपल्या संस्कृती आणि सणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. एप्रिल ते जून दरम्यान, भारताच्या विविध भागांमध्ये काही भव्य सण साजरे केले जातात, जे तुमच्या सहलीची शोभा वाढवतील. आज आपण अशाच काही सणांबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही सहभागी होऊ शकता.
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
जर घरातील व्यक्ती आजारपणातून उठत नसेल, तर एक मुठभर खडे मीठ घ्या. ते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा आणि उलट दिशेने तीनदा ओवाळा. त्यानंतर ते मीठ लगेच वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये फ्लश करून टाका. यामुळे त्या व्यक्तीभोवतीची नकारात्मकता निघून जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Face Shaving Tips: फेस शेविंग करताना महिलांनीं या चुका करू नये
आजकाल अनेक महिला चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी शेव्हिंगचा (दाढी करण्याचा) अवलंब करतात. मात्र, हे अयोग्य पद्धतीने केल्यास त्वचेला जळजळ, जखमा किंवा पुरळ येऊ शकते.
नखे शरीरातील आजारांची रहस्ये उघड करतात , असे ओळखा
आपली नखे केवळ आपल्या हातांचे सौंदर्यच वाढवत नाहीत, तर ती आपल्या आरोग्याविषयीची रहस्येदेखील उघड करतात. आपण घरबसल्या आरामात तुमच्या नखांकडे पाहून तुमच्या शरीराच्या आरोग्याचे मूल्यांकन करू शकता?
९ गुप्त ध्यान आसने जी तुमचा आत्मविश्वास वाढवतील!
ध्यानासाठी हातांच्या मुद्रा: ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर शरीर आणि मन यांच्यात गहन संतुलन साधण्याची ती एक प्रक्रिया आहे. अलीकडील संशोधन आणि प्राचीन परंपरांनुसार, ध्यानादरम्यान मुद्रा नावाच्या विशेष हस्तमुद्रा साधनेला अधिक सखोल बनवण्यात आणि एकाग्रता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
नैतिक कथा : हत्ती आणि सिंहाची गोष्ट
Kids story : एकदा जंगलात एक सिंह एकटाच बसला होता. तो स्वतःशीच विचार करत होता की माझ्याकडे मजबूत पंजे आणि दात आहे. तसेच मी पण खूप शक्तिशाली प्राणी आहे, पण तरीही जंगलातले सगळे प्राणी नेहमी मोराची स्तुती का करतात? सिंहाला खूप हेवा वाटला की सर्व प्राण्यांनी मोराची स्तुती करतात. जंगलातील सर्व प्राणी म्हणायचे की जेव्हा मोर पंख पसरून नाचतो तेव्हा तो खूप सुंदर दिसतो. या सगळ्याचा विचार करून सिंहाला खूप वाईट वाटत होतं. तो विचार करत होता की एवढा ताकदवान असूनही जंगलाचा राजा असूनही माझी स्तुती कोणी करीत नाही. अशा स्थितीत माझ्या जीवनाचा अर्थ काय?
Strawberry Halwa काहीतरी हटके गोड खायची इच्छा असेल तर स्ट्रॉबेरी हलवा उत्तम पर्याय
जेवणानंतर काहीतरी हटके गोड खायची इच्छा असेल, तर स्ट्रॉबेरी हलवा हा एक उत्तम पर्याय आहे. हा हलवा चवीला आंबट-गोड आणि दिसायला अतिशय आकर्षक लागतो.