250 ग्रॅम राईचे तेल उकळावे. त्यात 50 ग्रॅम कडूलिंबाची कोवळी पाने टाकून घ्यावी. पाने काळी पडल्यावर तेलाचे भांडे शेगडीवरून उतरून घ्यावे. थंड करून तेल काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. हे तेल दिवसातून 3-4 वेळा एक्झिमा वर लावावे. थोड्याच दिवसांत हा रोग बरा होईल.