गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

मेथी

मेथी पोट वातहारी आव
दररोज फोडणीत मेथीची पूड टाकावी. त्यामुळे पोटात वात धरत नाही. मधुमेह झालेल्यांनी दररोज रात्री मेथी एक चमचा पाण्यात भिजत घालावी. सकाळी चावून खावी. मेथी घालून वरण वरचेवर करावे. पोटात कळ येऊन शौचास होत असेल तेव्हा मोहरी व मेथी ‍गिळावी. मेथीला मोड आणून उसळ करावी. वातहारी आहे. आव पडत असल्यास मेथी चमचाभर गरम पाण्यातून घ्यावी. मेथीची पाले भाजी खावी.