1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य

रात्री झोप न लागणे (निद्रानाश)

कपभर दूधात थोडे जायफळ उगाळून त्यात साखर घालून हे दूध रोज रात्री प्यावे. डोक्यावर तिळाचे तेल थापावे झोप शांत लागते.. एरंडाचे पान डोक्याला बांधून झोपावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा