गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

लचक भरणे

लचक भरणे आरोग्य घरच्या घरी वैद्य
हात किंवा पायात कोठेही लचक भरलेली असल्यास सरसूचे तेल लावून त्यावर हळदीची पूड शिंपडून त्याला कापडाने पांघरून घ्यावे. एका फडक्यात मिठाची पुरचुंडी बांधून त्याने गरम करून अर्धातास शेक करावा.