आजार
एक कवी डॉक्टरकडे गेला आणि त्याने कविता ऐकविण्यास सुरूवात केली. डॉक्टर वैतागून म्हणाले, मी संपादक नाही डॉक्टर आहे तुमचा आजार सांगा. कवी म्हणाला हाच तर आजार आहे.
Copyright 2026, Webdunia.com