मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2015 (14:54 IST)

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे!

whats app messages
"चॉकलेट ची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते..
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत हृदयात घर करून राहते.. 
आयुष्य हे समुद्र आहे, 
हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून...
त्या किणार्‍या किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत" 
Good Morning