बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आलं

आलं
चंदूच्या विवाहाप्रसंगी...
चंदू - अरे, नंदू हे काय आणलं आहेस?
नंदू- तूच नेहमी म्हणत होतास ना, लग्नाला आलं पाहिजे. म्हणून मी आज तुझ्या लग्नाला चांगलं चार ‍किलो आलं आणलंय.