1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

कहर

कहर
WD
एक कंजूष माणूस आपल्या मूलाला मारत होता. तितक्यात जवळून जाणा-या माणसाने विचारले.
का हो? का मारताय त्या मुलाला? कंजूष म्हणाला, त्याला मी एक पायरी सोडून जीना चढायला सांगितले होते.
का बरं? अहो त्याला चप्पल नवीन घेतल्या आहेत. त्या कमी झिजतील म्हणून.
मग झालं काय...। लेकाच्यान दोन पाय-या सोहून जिना चढाला
म्हणजे चांगलच केल की त्यानं. चपला आणखी कमी झिजल्या.
हो पण, त्यामुळे पॅन्ट फाटली त्याचं काय...
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा