1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गहू

गहू पिशवी
एक बाई : गहू कसा आणला?
दुसरी बाई : पिशवीतून आणला?
एक बाई : तसं नव्हे ग! कोणत्या भावाने आणला?
दुसरी बाई : चुलतं भावाने आणला.