सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घर

घर जोक्स विनोद
हस्त व्यवसायाच्या शिक्षिकेने सर्व मुलांना पुठ्ठ्याचे घर बनवून आणण्यास सांगितले. त्यानुसार बंडू खेरीज सर्वांनी घरे बनवून आणली. बंडूने मात्र नुसते कागदाचे कापलेले तुकडे दिले. 'गाढवा, याला काय घर म्हणतात का?' बाई ओरडल्या.
'हो बाई, आमचे घर लातूर जिल्ह्यात होते. संध्या ते असेच आहे'. बंडू शांतपणे म्हणाला.