टिकली Download एक बाई एका जख्खड म्हातारीला: "या वयात सुद्धा कपाळावर 'टिकली', म्हणजे नशिबवान आहात." म्हातारी चे मार्मिक उत्तर : "अग टकल्या टिकला, म्हणून 'टिकली' टिकली."