1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. ताटे

ताटे

गुजरात: आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात.
राजस्थान: आमच्याकडे सोन्याची!
महाराष्ट्र: आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात!
''पत्रावळी'' !!
महाराष्ट्राचा नादच खुळा..!
पुढील लेख
शाहरूख व अक्षय सर्वाधिक मानधन घेणारे स्टार