1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

नवरा

माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असता ती म्हणाली, समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय नाही तर तूमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला, तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडवायला आला आहे, घ्यायला नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा