पोहे
प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही,
दूर राहून कधी प्रेम कमी होत नाही,
वेळी-अवेळी होतात डोळे ओले
कारण ……
आमच्याकडे ‘कांदा’ कापल्याशिवाय
‘पोहे’ होत नाहीत…????
पुढील लेख
