मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बॉल

बाँल
शेजारील स्त्री (पप्पूला)-- 'हा बाँल तूझा आहे काय?'
पप्पू -- 'या बाँलने काच फुटला आहे काय?'
शेजारी --'नाही.'
पप्पू-- 'मग माझा आहे.'