1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

लग्न

लग्न
काय हो तुमचं लग्न झालंय का? नोकरीवर आलेल्या इसमास मालक विचारतो.
नाही साहेब, पण निमूटपणे सांगेल ते काम करण्याची सवय आहे मला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा