गुरूवार, 11 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

लहानपणी ची अफवा

Marathi Chavat Vinod
लहानपणी ची अफवा.... 
.
.
.
.
बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार..
.
.
लय घाबरायचो तेंव्हा ....
.
.
.
.
.
आता वाटतय दगड मारला असता तर बरे झाले असते....