गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

'तो' अन् 'ती'

तो अन् ती
पहिल्या वर्षी- तो बोलतो...ती ऐकते!
दुसर्‍या वर्षी- ती बोलते... तो ऐकतो!
तिसर्‍या वर्षी- ते दोघेही बोलतात अन् शेजारी ऐकतात....