मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

20 बॅटरी बदलल्या

बॅटरी
माधव : अरे यार.. एक दिवस हा मोबाईल मला कंगाल करेल.
राजु : का रे बाबा काय झालं?
माधव : अरे, सतत बॅटली लो.. बॅटली लो येतंय याच्यावर. आतापर्यंत मी 20 बॅटर्‍या बदलल्या आहेत.