शनिवार, 18 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

5 मांजरी

Marathi Chavat Vinod
5 मांजरी असतात.

त्या एकदा एका रिक्ष्यात बसताना रिक्ष्यावाल्याला म्हणतात
, "आम्हाला लक्ष्मी रोडला जायचंय"...

तर रिक्षावाला म्हणतो, "तुम्ही ५ जनी नाही मावणार"...

त्यावर मांजरी म्हणतात, "माऊ माऊ"