7 कोटीचे शौचालय
काही श्रीमंत लोकांची चर्चा सुरू असते....
एक म्हणतो माझे वॉश रूम 10 लाखाचे तर दुसरा म्हणतो माझे 20 लाखाचे....
आणि जेव्हा हीच गोष्ट एका गावठी माणसाला विचारली जाते
तेव्हा तो म्हणतो....
मी सकाळी जिथे टमरेल घेऊन जातो त्या शेताची किंमत 7 कोटी आहे....
असे शौचालय तर आम्ही दररोज बदलत असतो...