बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (13:48 IST)

भाऊ -बहीण

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर – बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू – सर, भाऊ -बहिणीचा.
सर – काय ?
बंडू – हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजींनी बंडूला कान पकडून वर्गा बाहेर केले.