1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Due to increase in pulses prices

डाळीच्या किंमती वाढल्यामुळे

नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?
बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.
नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला?
असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.
बायको: अहो, मी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र 
माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.
नवरा: मग? काय होतं त्यात??
बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं,
"Death due to High Pulse Rate". 
डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.
नवरा सध्या कोमात आहे म्हणे!
 
व्हाट्सअप मेसेज 
 
पुढील लेख
मोठी बातमी ,चित्रपट अभिनेता अक्षय कुमार कोरोना संक्रमित घरातच स्वतःला वेगळे ठेवले