सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गमतीदार उखाणे

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव 
.....रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
 
 
संडासाच्या पायरीवर टमरेल ठेवते वाकून,
.....रावांना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून 
 
 
चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा, 
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा



इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजून, कुठे पिऊन पडलेत की काय!!! 
 
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, 
... माझी बायको आहे मोठी लुच्ची 
 
झेंडूचे फुल हालते डुलू डुलू,
आमचे .....राव असे दिसतात जसे डुकराचे पिलू 
 
डाळीत डाळ तुरीची डाळ
.....हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
 
गोव्याहून आणले काजू
.....रावांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू