शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (13:16 IST)

माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे

नवरा : - आय लव्ह यू
बायको लाजून : माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते...
नवरा : पण तू तर नेहमी माझ्याशीच भांडत असतेस
बायको : अहो, मग तुम्हीच तर माझं जग आहात.