1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

धनाची देवी काळ्या साडीत

whatsapp marathi vinod
एका माणसाला रोज स्वप्नात काळ्या साडीत एक बाई दिसत होती. तिला बघून तो घाबरायचा. एके दिवशी त्याने हिंमत करून विचारले की - देवी आपण कोण आहात?
त्यावर ती बाई म्हणाली- मी धनाची देवी आहे.
मनुष्य- मग तर आपण गोल्डन रंगाची साडी नेसायला हवी होती.
बाई- बेटा !! मी ब्लॅक मनी आहे, स्विस बँकेतून आली आहे....
पुढील लेख
शिट्टीत स्त्रीला जवळ करण्याचं कसब