रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोला करंट

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले.
बायको: काय आहे?
नवरा: या २ वायरांपैकी एक धर जरा..
बायको: हं धरली
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही. 
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसर्‍या 
वायरमध्ये आहे....सोड आता..