सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नवरा-बायकोचे विनोद इतके लोकप्रिय का होतात?

नवरा-बायको विनोद
कारण नव्वद टक्के स्त्री-पुरूष ही पती-पत्नीची भूमिका मनापासून एन्जाय करत असतात. 
तिची शिस्त मनातल्या मनात त्याला पटत असते, आणि त्याचं तिच्यावर विसंबून असणं तिला सुखावह असतं.
 
हे केवळ चारच ओळीत किती छान सांगितलंय...
 
... सगळं तुला देऊन पुन्हा 
    माझी ओंजळ भरलेली 
 पाहिलं तर तू तुझी ओंजळ
     माझ्या ओंजळीत धरलेली....