बाहुबली बघून घ्या
पत्नी : अहो ऐका, बाहुबली चांगली आहे, बघून घ्या
पती whatsapp चालवत बाहेर गॅलरीकडे निघ़ून जातो
पत्नी : आत येऊन जा मी बाहुबली म्हटले होते बाजूवाली नाही....
