शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

हिल स्टेशन

whatsapp marathi vinod
पत्नी: अहो, मला डॉक्टरांनी एका महिन्यासाठी हिल स्टेशनवर जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला आहे, मग कुठे जाणार आपण?
पती: दुसर्‍या डॉक्टरांकडे...