I LOVE YOU चे उत्तर Download गण्याला एका गल्लीत 100 रुपयाचा नोट सापडला ज्यावर I LOVE YOU असे लिहिलेले होते... आनंदात वाहून गण्याने आपल्या खिशातून 2000 रुपयाचा नोट काढला आणि त्यावर SAME TO YOU लिहून तिथेच सोडून दिला.