रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कधी अक्कल येणार ?

दूधवाले संप करतात तेव्हा दूध रस्त्यावर फेकतात,   
 
टोमॅटोवाले संप करतात तेव्हा टोमॅटो रस्त्यावर फेकतात,
 
बँकेतील लोकांना कधी अक्कल येणार.......