शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

संक्रांतीला गोड बोलणारे कोकणस्थ

व्हॉट्स अॅप मराठी विनोद
संक्रांतीच्या आसपास गोड बोलतात ते कर्‍हाडे
फक्त संक्रांतीलाच गोड बोलतात ते कोकणस्थ
.
.
.
.
.
.
आणि कोकणस्थ गोड बोलताना दिसले की "आज संक्रांत" असं ज्यांना आठवतं ते देशस्थ