गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोने खूपच धुतले

whatsapp marathi vinod
माझा एक मित्र काल कट्टया वर बसल्यावर 
सुजल्या चेहर्‍याने सांगत होता!
संध्याकाळी बायकोने त्याला 
खुप म्हणजे खूपच धुतले. 
कारण अगदी साधसच होत...
त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पहात 
फक्त एवढेच म्हटले....
"घरातली पिडा बाहेर जावो, 
बाहेरची लक्ष्मी घरात येवो, !"