डब्यात काय आहे? Download दुकानदार: वहिनी, मी आपल्याला दुकानातील एकूण एक चपला दाखवून दिल्या, आता माझ्याकडे नवीन दाखवण्यासारखे काही नाही. वहिनी: अरे पण त्या समोरच्या डब्यात काय आहे? दुकानदार: त्यात लंच आहे....