श्राद्धाबरोबरच रिसेप्शन Download पत्नी- अहो, मी मेले तर किती दिवसाने तुम्ही लग्न लावणार? पती- महागाईच्या काळात श्राद्धाबरोबरच रिसेप्शन ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न राहील.