दा आता दम्मू ततमीर ला
गण्याचे लग्न जमले...!
मुलगी खूपच सुंदर होती...
दोघे जण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत
असत.....
.
.
मग त्यांचे लग्न झाले.
आणि शेवटी तो मंगलमय दिवस आला.....
.
.
गण्या तिला हात उचलून म्हणाला," तू खरंच खूप सुंदर आहेस....बोल तुला काय गिफ्ट देऊ.?"
मुलगी लाजत लाजत म्हणाली.
"पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया."
तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे होते.
.
.
बघा Can't talk, WhatsApp only चा तोटा.
"दा आता दम्मू ततमीर ला"…