बायकोला सहन झाले नाही स्मित Download माझ्या एका शुभचिंतकाने सल्ला दिला की लोकांना वाद करून नव्हे तर आपल्या स्मितने पराजित करावे. मी प्रयास सुरू केला.. तिसर्या दिवशी बायको म्हणाली- खूप हसू येतंय हल्ली... तुमचं भूत उतरवतेच आता!