गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आता प्रेमचं उरले नाही!

whatsapp marathi joke
बायको (लाडा लाडा लाडात येऊन)
 "जॉ बॉबॉ. तुमचं मॉझ्यावर ऑता प्रेमॉच उरलेलं नॉही.....!!!"
.नवरा (सावधपणे) :  "तुला असं का बरं वाटतंय जानू ????"
बायको (फुरंगटून) : "मग ? पूर्वी कसे तुम्ही मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी असं म्हणायचात....!!!
आता नाही म्हणत.....!!!
ऑम्ही नॉही जॉ.....!!!"
 
.
.
.
.
.
.
.
 
नवरा (समजावत) : "अगं..... 
दुधाचे पदार्थ, किती दिवस ताजे रहाणार ???"
 
भांडं फेकून मारलं ना बाईनं नवऱ्याला.....!!!!