सापाच्या शेपटीवर पाय देणे Download शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा "सापाच्या शेपटीवर पाय देणे " गण्या : बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे शिक्षकांनी मिठीच मारली