बुधवार, 8 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
भयंकर इंसल्ट.
भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लोकांनी 'भूत बंगला'वर प्रेमाचा वर्षाव केला, ट्रेलर यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाला
अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटाचा ट्रेलर काल, ६ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही दिग्गज जोडी १४ वर्षांनंतर एका प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र आल्याने, या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आधीच वाढवली आहे.
अभिनेत्री झरीन खान यांच्या आईचे निधन
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान आणि सना खान यांच्या आई परवीन खान यांचे बुधवारी मुंबईत दीर्घ आजारानंतर निधन झाले. झरीन खानच्या टीमने या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका निवेदनाद्वारे ही दुःखद बातमी दिली.
राजपाल यादव यांच्यावर केलेल्या विनोदामुळे ते नाराज झाल्यानंतर, सौरभ द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले
पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी राजपाल यादव यांच्याबद्दल विनोद केल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. आता, दोघेही पुढे आले असून त्यांनी यावर मौन सोडले आहे.
एप्रिलमध्ये बर्फ पाहायचा आहे का? कुटुंबासोबत या ठिकाणांना नक्कीच भेट द्या
India Tourism : देशाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटक पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे आणि त्यांच्या सहलींचे नियोजन करत आहे. एप्रिल हा असा महिना आहे ज्यात दरवर्षी लाखो लोक प्रवास करतात. याचे कारण म्हणजे मुलांचे निकाल लागतात आणि पालक त्यांच्या सहलींचे नियोजन करतात. मे, जून आणि जुलैमध्ये खूप उष्णता असल्यामुळे अनेक पर्यटक एप्रिलमध्ये प्रवास करत असतील. आज आपण एप्रिलमध्ये बर्फ पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
AA22xA6 Poster:अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; उद्या अभिनेत्याच्या वाढदिवशी चित्रपटाचे नाव जाहीर केले जाईल
अल्लू अर्जुनचा पुढचा चित्रपट अटलीसोबत आहे. चित्रपटाचे शीर्षक सध्या निश्चित झालेले नाही आणि त्याला तात्पुरते 'AA22xA6' असे म्हटले जात आहे. चित्रपटाचे शीर्षक लवकरच जाहीर केले जाईल. आज ही माहिती देताना, निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.