मराठी जोक्स : आती क्या खंडाला? Download एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते. तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो, "ए, आती क्या खंडाला?" ... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"