सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठी विनोद : अंधारात केलेल्या चुकांमुळे मुले होतात...

गुरुजी: “अंधारात असलेल्या मुलांकडून चुका होतात”हे वाक्य उलट अर्थी लिहा...
बंडया: अंधारात केलेल्या चुकांमुळे मुले होतात...
गुरुजींनी अंधार पडेपर्यंत मारला