Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले Download Written By: WD Entertainment Desk Updated: Thu, 9 Apr 2026 (15:45 IST) google-news गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले. बहूधा व्यवस्थीत धुतले गेले नसावे. गण्याने धोब्याला निरोप पाठविला. जरा व्यवस्थीत धुवा..... धोब्या कडून उत्तर आले.... तुम्ही सुद्धा !