शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अॅसिडमध्ये कॉईन विरघळणार?

मास्तरांनी प्रयोग शाळेत मुलांना प्रयोग दाखवताना आपल्या खिशातून 1 रूपयाचा कॉईन काढला 
आणि तो अॅसिडमध्ये टाकला व विचारले आता सांगा हा कॉईन ह्यात विरघळणार कि नाय विरघळणार ?
बंड्या: सर नाय विरघळणार
मास्तर: शाब्बास तुला कसं कळले.
बंड्या: सर अॅसिड मध्ये कॉईन टाकून तो विरघळणार असता तर तो तुम्ही आमच्या कडून मागुन घेतला असता तुमच्या खिशातून कशाला टाकला असता

पोरगं पुढे RBI चं Governor झालं