मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अहो ऐकलत कां?

बायकोच्या छळला वैतागलेला नवरा शेवटी ..आयुष्य संपवायला तिसऱ्या मजल्याच्या कठड्यावर उभा राहतो ..
उडी मारणार इतक्यात आवाज येतो,
"अहो ऐकलत कां, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत ....जरा येता का .? ओळख करून देते....''
.
.
.
.
हो ..हो ...आलोच