गण्याने वाटले पेढे Download गण्या: काकू, पेढे घ्या, मला दहावीला 65 टक्के मार्क्स मिळाले. काकू : काय रे, पण कधी अभ्यास करताना दिसला नाहीस? गण्या : काय काकू......! मुलगा झाल्यावर तूम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही असेच विचारले का?