Friday, 9 October 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
महाराष्ट्र माझा
नवरात्रौत्सव
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मनोरंजन
धर्म संग्रह
व्हिडिओ
आरोग्य
Fri, 9 Oct 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
नवरात्रौत्सव
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मनोरंजन
धर्म संग्रह
व्हिडिओ
आरोग्य
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
marathi vinod
श्रावण पाळ
Download
लहानपणी आई म्हणायची
'माझा श्रावण बाळ'
आता म्हणती ...
'बाळा , श्रावण पाळ'
पुढील लेख
अमृता फडणवीस यांचे ‘अ ब क’ साठी पार्श्वगायन
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले
'लालबागचा राजा' या चित्रपटात एकत्र दिसल्यापासून गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांच्या नात्याच्या अफवा पसरत आहेत. अभिनेत्याने स्पष्ट केले आहे की त्यांचे नाते पूर्णपणे व्यावसायिक आहे आणि ते 'रूपा' या चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्यासाठी तिथे गेले होते.
इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली
लोकप्रिय गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया 'इंडियन आयडॉल' या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून परत येत आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने 'इंडियन आयडॉल'च्या आगामी १७ व्या सीझनचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित केला
सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार
सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या महोत्सवात एका बॉलिवूड चित्रपटाला विशेष सन्मानित केले जाणार आहे. ३७ वा सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच येत आहे. हा कार्यक्रम बॉलिवूडसाठीही विशेष असणार आहे. वृत्तानुसार, जेव्हा चित्रपटाला हा सन्मान मिळेल, तेव्हा अभिनेते आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर उपस्थित राहणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन
बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. 'वेलकम', 'गदर' आणि 'मुझसे शादी करोगी' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी निधन झाले
Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर
हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ ची नवीनतम आकडेवारी जाहीर झाली आहे, आणि नेहमीप्रमाणेच, बॉलीवूडचा 'किंग' शाहरुख खानने भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या निव्वळ संपत्तीत लक्षणीय घट झाली असली तरी, तो देशातील इतर सर्व अभिनेत्यांपेक्षा खूप पुढे आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हिवाळ्यात तुम्ही दक्षिण भारताला भेट देत असाल, तर हे साहसी उपक्रम नक्की करून पहा
India Tourism : हिवाळ्याची चाहूल लागत आहे. पावसाळ्यानंतर हवामान आल्हाददायक होते आणि अनेक ठिकाणी हिरवळ पसरलेली असते. अनेकांना हिवाळ्यात फिरायला आवडते. जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर दक्षिण भारत हा उत्तम पर्याय असू शकतो.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या निधनावर केलेल्या 'ईविल डेड' टिप्पणीमुळे चित्रपटसृष्टी संतप्त
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश आणि हिंदी चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. नानांच्या आठवणीने प्रत्येकजण भावूक होत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेत्याच्या निधनावर एक अनोखी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
होंबळे फिल्म्स 'गोंधळ' मराठी चित्रपटाला जागतिक ओळख मिळवून देणार! ऑस्कर २०२७ मध्ये प्रवेश केल्यानंतर निर्मात्यांची मोठी घोषणा
संतोष दावखर लिखित आणि दिग्दर्शित 'गोंधळ' हा एक अत्यंत उत्कंठावर्धक मराठी लोक-थ्रिलर आहे. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी आणि निषाद भोईर यांसारख्या अत्यंत प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटाच्या संगीताला उस्ताद इलैयाराजा यांनी अधिक बळ दिले आहे.
नाना पाटेकर यांचा अंत्यसंस्कार सूर्यास्तानंतर का झाला? पुत्र मल्हारने कारण सांगितले
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर, त्यांच्या पुण्यातील फार्महाऊसवर सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचे पुत्र, मल्हार पाटेकर यांनी, पारंपरिक रितीरिवाजांच्या विरुद्ध जाऊन वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
नाना पाटेकर यांचा मृत्यू अनैसर्गिक होता का? गोवा पोलिसांनी UD चा गुन्हा दाखल केला
गुरुवारी रात्री पुण्यातील डोंजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने आणि स्पष्टवक्तेपणाने लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. दरम्यान, पणजीमध्ये पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos