टॉयलेट वापरल्यास पैसे पडतील Download जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का? नेने : हो, पण पैसे पडतील . जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.